Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व एसी बंद

बीड : बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक अनोखा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी ऑफिसमधील कोणत्याच विभागामध्ये

मनोरुग्णालयाच्या जागेवरील बेकायदा झोपड्या हटविण्याचे आदेश
बापूंनी सहकारातून श्रीगोंदा तालुका सुजलाम सुफलाम केला ः गणेश शिंदे
अदानींचे प्रसारमाध्यमे समुहात दमदार पाऊलानिमित्त!

बीड : बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक अनोखा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी ऑफिसमधील कोणत्याच विभागामध्ये एसी लावला जाणार नाही, असा मोठा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतल्यानंतर अधिकार्‍यांसह जिल्ह्यातही चर्चेला तोंड फुटले आहे. क्लास वन अधिकारी म्हटले की सरकारी गाडी, एक मोठे एसी केबिन, यासारख्या आशा आकांक्षा अनेक होतकरु बोलूनही दाखवतात. मात्र बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ याला अपवाद ठरत त्यांनी कार्यालयात एसी लावण्याऐवजी खिडक्या उघड्या ठेवण्यास सांगितले आहे.

COMMENTS