Alandi : आळंदीत शासन निर्णयाचे स्वागत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Alandi : आळंदीत शासन निर्णयाचे स्वागत

राज्यात  कोरोनाचा   प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिरे  दर्शनासाठी  बंद होती.मात्र कोरोना प्रभाव कमी झाल्याने मंदिरे देव दर्शनास खुली करण्यात आल्याने आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर भाविकांना दर्शनास खुले करण्यात आले.याबाबत आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांच्याशी  संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अर्जुन मेदनकर यांनी तर पाहुयात 

नवरी लग्नाचा बस्ता खरेदीला गेली आणि पाहा दुकानात काय झाले
पश्‍चिम बंगालमध्ये ‘द केरला स्टोरी’च्या प्रदर्शनावर बंदी
अखेर राजद्रोहाचं कलम तात्पुरते स्थगित

COMMENTS