Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आकांक्षा कुंभार स्टार डायमंड इंटरनॅशनल फॅशन शोमध्ये विजेती

सांगली / प्रतिनिधी : सिध्दी फौंडेशनच्या वतीने पुणे येथे झालेल्या स्टार डायमंड इंटरनॅशनल 2022 फॅशन शोमध्ये सांगलीच्या आकांक्षा शामराव कुंभार हिन

जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे यांना मुंबईत उपसंचालक पदी पदोन्नती
प्रतापगड कारखान्यात संस्थापक सहकार पॅनेलची एकहाती सत्ता : सर्व 21 जागांवर विजय
बनावट शस्त्र परवानाप्रकरणी ‘सीबीआय’चे 40 ठिकाणी छापे l DAINIK LOKMNTHAN

सांगली / प्रतिनिधी : सिध्दी फौंडेशनच्या वतीने पुणे येथे झालेल्या स्टार डायमंड इंटरनॅशनल 2022 फॅशन शोमध्ये सांगलीच्या आकांक्षा शामराव कुंभार हिने प्रथम विजेतेपद पटकावले. आकांक्षा कुंभार हिने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या अगोदर कोल्हापूर, कवठेमहांकाळ, सातारा, पुणे येथील विविध महोत्सवात बहारदार लावणीनृत्य सादरीकरण करुन विजेतेपदाचा बहुमान मिळविला.
पुणे येथील इंटरनॅशनल फॅशन शो मध्ये पहिल्यांदाच सहभाग घेऊन विजेतेपद मिळवल्याबद्दल परिसरातून आकांक्षा कुंभार हिचे अभिनंदन होत आहे. सिध्दी फौंडेशनच्या वतीने समीर खैरीत यांनी आयोजन केलेल्या फॅशन शोमध्ये शो डायरेक्टर प्रियांका मोरे, परीक्षक म्हणून नरेश फलेल्लू, सोनाली पानसरे, जहीरा शेख यांनी काम पाहिले.

COMMENTS