कल्याण प्रतिनिधी- दीपक केसरकर आपण हे विसरलात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते अजित पवार जे राज्याच्या राजकारणाचे सिंह आहेत और श

कल्याण प्रतिनिधी– दीपक केसरकर आपण हे विसरलात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते अजित पवार जे राज्याच्या राजकारणाचे सिंह आहेत और शेर अपना इलाका कभी नही छोडता म्हणून त्यांना कुठल्याही लांडग्या कोल्ह्याच्या टोळीमध्ये समावेश व्हायची आवश्यकता नाही. भारतीय जनता पार्टीचे एक आमदार प्रवीण पोटे हे असे म्हणाले की, अजित पवारांनी जर सकाळच्या ऐवजी दुपारी शपथविधी घेतली असती तर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार परंतु वो वक्त भी हमारा होगा और पार्टी भी हमारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी होगी.
COMMENTS