Homeताज्या बातम्यादेश

जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी अजय बंगा

नवी दिल्ली ः भारतीय वंशाचे व्यावसायिक अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जागतिक वित्तीय संस्थेची धुरा सांभाळणारे

ममतांच्या ‘नो युपीए’ विधानावरून काँगे्रसची टीकेची झोड
ऐरे गैरे नथ्थू खैरे यांना वाटतं सात-बाराच पक्का झालाय l LOKNews24
ओबीसी आरक्षणात घुसखोरी नकोच

नवी दिल्ली ः भारतीय वंशाचे व्यावसायिक अजय बंगा यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जागतिक वित्तीय संस्थेची धुरा सांभाळणारे ते पहिले भारतीय-अमेरिकन नागरिक आहेत. ते 2 जून रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील. दरम्यान, अजय बंगा यांचं पुण्याशी खास नाती आहे. अजय बंगा यांचा जन्म पुण्यात झाला आहे. त्यांचे वडील भारतीय लष्करात अधिकारी म्हणून कार्यरत होते. अंजय बंगा यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली.

COMMENTS