Homeताज्या बातम्यादेश

एअर इंडियाच्या विमानाची टक्कर टळली

नवी दिल्ली: नेपाळ एअर लाईन्स आणि एअर इंडियाच्या विमाने एकमेकांच्या जवळ येऊन होणारी टक्कर सुदैवाने टळली आहे. शेवटच्या क्षणी इशारा प्रणालीने वैमानि

Mumbai :नितेश राणे यांना मोठा दिलासा, ७ जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण | LOKNews24
सलमान खान च्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्दिकी यांचं निधन
राज्यातील 1 हजार 82 पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत

नवी दिल्ली: नेपाळ एअर लाईन्स आणि एअर इंडियाच्या विमाने एकमेकांच्या जवळ येऊन होणारी टक्कर सुदैवाने टळली आहे. शेवटच्या क्षणी इशारा प्रणालीने वैमानिकांना सतर्क केल्यामुळे हा अपघात टाळण्यात यश आले. दरम्यान या घटनेनंतर नेपाळच्या हवाई वाहतूक विभागातील दोन कर्मचार्‍यांवर बेजबाबदारीचा ठपका ठेऊन निलंबित करण्यात आले. मलेशियाहून येणारे नेपाळ एअर लाइन्सचे विमान आणि आणि दिल्लीहून येणारे एअर इंडियाचे विमान एकमेकांच्या जवळ आल्याने टक्कर होण्याची भीती निर्माण झाली होती.

COMMENTS