शेतकरी विरोधी कायदे, कामगार विरोधी लेबर व इतर लोकशाही विरोधी धोरण रद्द करावे .तसेच महागाई कमी करुन एमएसपीची कायदेशीर हमी देण्यासाठी पुकारण्यात आलेल्य
शेतकरी विरोधी कायदे, कामगार विरोधी लेबर व इतर लोकशाही विरोधी धोरण रद्द करावे .तसेच महागाई कमी करुन एमएसपीची कायदेशीर हमी देण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील जुने बस स्थानक समोरील नगर-पुणे महामार्गावर अखिल भारतीय किसान सभा आणि शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
प्रारंभी महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाची सुरुवात झाली. मोदी सरकार चले जाव… च्या घोषणा देत रास्ता रोको करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली.
COMMENTS