Ahmednagar : किरण काळे अदखलपात्र आहे तर जगतापांनी १ कोटीची नोटीस का पाठवली (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Ahmednagar : किरण काळे अदखलपात्र आहे तर जगतापांनी १ कोटीची नोटीस का पाठवली (Video)

काँग्रेसने केलेल्या आयटी पार्क पोलखोल प्रकरणाचे वातावरण अजूनही शांत व्हायला तयार नाही. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे हे अदखलपात्र विषय आहेत. अस

खा. डॉ. विखेंनी दिली…शहर भाजपला चपराक
अहमदनगर शहरातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या कामास सुरुवात : आमदार संग्राम जगताप
जिल्ह्यातील रुग्णांच्या वेदना मुक्तीसाठी आ.संग्राम जगताप यांचा पुढाकार

काँग्रेसने केलेल्या आयटी पार्क पोलखोल प्रकरणाचे वातावरण अजूनही शांत व्हायला तयार नाही. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे हे अदखलपात्र विषय आहेत. असे जाहीरपणे संबोधनाऱ्या राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांनी काळे यांना १ कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवून खासगीत मात्र गंभीर दखल घेतली आहे. जगतापांच्या नोटीसला काळे यांनी ८ पानांचे जोरदार लेखी प्रत्युत्तर दिले आहे. त्याबाबतची माहिती किरण काळे यांनी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

COMMENTS