Ahmednagar : एसटी कामगारांचा विविध मागण्यासाठी बेमुदत संप (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Ahmednagar : एसटी कामगारांचा विविध मागण्यासाठी बेमुदत संप (Video)

करमाळा तेसंगोबा रस्त्याच्या कामाची चौकशी करून ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अण्णा सुपनव

शेतीचा वीजपुरवठा खंडित करणे म्हणजे अन्न सुरक्षा कायद्याचा भंग…
बारावीच्या निकालात प्रवरेची गुणवता कायम
अकोलेत डिझेलअभावी एसटीचे चाके थांबली

करमाळा तेसंगोबा रस्त्याच्या कामाची चौकशी करून ठेकेदार व अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अण्णा सुपनवर यांनी केली आहे. करमाळा ते संगोबा रस्त्याचे काम दोन महिन्यापूर्वी झालेले आहे. बी बी एम चे काम निकृष्ट ऑइल मिश्रित डांबर टाकल्यामुळे सर्व खडी उदसली मोठे खड्डे पडले आहेत .प्रवाशांना खूप त्रास होत आहे एक किलो मीटर मध्ये तर बीबीएम न करता बिल उचलण्यात आलेला आहे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता यांच्यासमक्ष रोडची पाहणी केली होती त्यांनी सुधा चुका कबूल केलेलीहोतीपंधरा दिवसांमध्येच आम्ही रस्त्याचे काम चालू करु असेलेखी पत्र आम्हाला दिले होते परंतु दोन महिने होऊन गेले तरी ही अजून रस्त्याचे काम सुरू झालेले नाही वरिष्ठांनी या मागणीची दखल घेऊन ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे यावेळी विनोद महानवर गोरखा हाके सुशील नरोटे आप्पा शिंदे सुधीर वायकुळे रामा शिंदे आदी उपस्थित होते

COMMENTS