Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यादेवी होळकर जयंती  प्रोफेसर चौक चौकात संपन्न 

अहमदनगर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती  सत्यजित ढवण मित्र मंडळच्या तर्फे प्रोफेसर चौक येथे उत्साहात साजरी करण्यात आली चौकात अशी सजावट कर

Ahmednagar : शहरात खळबळ… पोलीस ठाण्यातच आढळला मृतदेह
जेऊर बाजारतळावर दगडफेक
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनची तीन पट व्यवस्था करावी

अहमदनगर– पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती  सत्यजित ढवण मित्र मंडळच्या तर्फे प्रोफेसर चौक येथे उत्साहात साजरी करण्यात आली चौकात अशी सजावट करून अहिल्यादेवींचा पुतळा ठेवण्यात आला होता,आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते  अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी नगरसेवक संपत बारस्कर,अजिंक्य बोरकर,सागर बोरुडे,सत्यजित ढवण,अशोक ढवण,सागर ढवण,संजय ढवण,डॉक्टर अशोक भोजने,शिवाजी डोके,विकास ढवण,स्वप्नील ढवण,केतन  ढवण,बाळासाहेब ढवण,किसन कसबे,ज्ञानेश्वर तागड,राजेंद्र नाना तागड, योगेश गवते,संदीप कसबे आदींसह मोठा मित्रपरिवार उपस्थित होता  

       सत्यजित ढवण म्हणाले अहिल्यानगर नाव कर्तृत्ववान स्त्रीचे शहराला नाव दिले जात आहे.याचा आम्हाला अभिमान आहे,आज येथे आलेल्या मिरवणुकीचे स्वागत करून आम्ही दरवर्षी प्रमाणे जयंती सोहळा साजरा केला आहे आ जगताप यांनी सर्वाना शुभेछया देऊन नगरच्या सर्वांच्या स्वप्न असलेले नामांतरावर केंद्र सरकारकडून मान्यता मिळणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला

COMMENTS