Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळीनंतर आता उष्णतेची लाट

मुंबई ः राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकीकडे गारपिट पडत

वृत्तपत्र ज्ञानवृद्धीचा सक्षम पर्याय – सुभाष भांड | LokNews24
संतापजनक ! सातअल्पवयीन बालकांवर अनैसर्गिक अत्याचार I LOKNews24
माळढोकचे केले ‘घोळढोक अभयारण्य’

मुंबई ः राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकीकडे गारपिट पडत असतांना, राज्यात आगामी चार दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या मुंबईच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. या सोबतच कोकणातील अनेक जिल्ह्यात तापमानात वाढ झाली आहे. पूर्वेकडून येणार्‍या वार्‍यांमुळे मुंबईचे तापमान वाढले आहे. मुंबईमध्ये शनिवार आणि रविवारी 36 अंश सेल्सिअस तापमान होते. या तापमानात आणखी वाढ होणार आहे.

COMMENTS