Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आमचं ठरलेल होत की, रामाचे दर्शन घ्यायचं – भरत गोगावले 

मुंबई प्रतिनिधी – धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आमचं ठरलेल होत की,प्रभु  रामाचे दर्शन घ्यायचे. कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 6 ते 10 अयोध्या दौरा असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे जे बोलत आहेत ते पुर्णत्वास येत आहे. बाळासाहेबांचे विचार बरोबर घेऊन चाललं तर धनुष्यबाण कळायला काही हरकत नाही. 

चक्क चोरी करून चोर दुकानात झोपला अन्…. | LOK News 24
स्वा.सावरकर उद्यानात अमृतवन परिवाराचे झेंडावंदन
पुण्यात 1100 कोटींचे ड्रग्ज जप्त

COMMENTS