Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आफताबच्या नार्को टेस्टला मंजुरी

आफताबच्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी पोलीस नार्को टेस्ट करणार यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे

मुंबई प्रतिनिधी  - वसई येथील श्रद्धा वालकरच्या खून प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा होत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. लिव्ह-इन पार्

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे निधन
अहमदनगर जिल्ह्यात तरूणाची निर्घृण हत्या  
खिंडवाडी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

मुंबई प्रतिनिधी  – वसई येथील श्रद्धा वालकरच्या खून प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा होत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. लिव्ह-इन पार्टनरचा निर्घृण खून करून तिच्या शरीराचे तुकडे करून आरोपी आफताबने वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. आफताबने केलेला हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आता पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. आफताबच्या तोंडून सत्य वदवून घेण्यासाठी पोलीस नार्को टेस्ट करणार आहेत. यासाठी न्यायालयाने परवानगी दिली. पण ही टेस्ट नेमकी असते कशी व ती केल्यानंतर गुन्हेगार खरं बोलतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत

COMMENTS