Homeताज्या बातम्या

अ‍ॅड उदयसिंह सालपे पाटील यांची धर्मदाय वकील  संघाच्य बीड जिल्हा अध्यक्षपदी बिनविरोध निवड  

बीड प्रतिनिधी - अ‍ॅड.उदयशींह सालपे पाटील यांची बीड जिल्हा धर्मादय वकील संघअध्यक्ष पदी बिंनविरोध निवड झाल्याबद्दल राज कला क्रीडा व सांस्कृतिक मंड

गप्पा मारत मैत्रिणी निघाल्या अन् भरधाव वेगाने एकीला कारने उडवलं | LOK News 24
हिमाचलमध्ये अनिवासी भारतीय दाम्पत्याला मारहाण
क्रिकेटर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन

बीड प्रतिनिधी – अ‍ॅड.उदयशींह सालपे पाटील यांची बीड जिल्हा धर्मादय वकील संघअध्यक्ष पदी बिंनविरोध निवड झाल्याबद्दल राज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ  गाव ता. वडवणी जिल्हा बीड यांच्या सर्वांच्याच वतीने, सत्कार करण्यात आला मंडळाचे अध्यक्ष श्री अरविंद गलांडे व उपअधीक्ष श्री सुग्रीव घोलप व सचिव पुजा गलांडे व खजिनदार प्रभाकर घुगे व तशेच सर्व सदस्य शंमशुद्दन शेख व कैलास गोंडे व शिवाजी नागरगोजे व तात्याराम गलांडे व गोकुळ झोडगे व तशेच कार्य कारी गणेश पटाईत व सचिन सिरसाठ व अक्षय राऊत यां सर्वांच्याच वतीने सत्कार करण्यात आले व तसेच मंडळाच्या वतीने त्यांच्या वकील संघटना कार्यकारनी चे स्वागत करण्यात आले राज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चिंचवड गाव तालुका वडवणी जिल्हा बीड यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन निवडीबद्दल आनंद उत्सव साजरा केला व पुढील कार्यास शुभेच्छा   दिल्या

COMMENTS