‘आदिपुरूष’ ला महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही

Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘आदिपुरूष’ ला महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही

मुंबईतील भाजप आमदार राम कदम यांनी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करू देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

ओम राऊत(Om Raut) दिग्दर्शित 'आदिपुरूष' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकत चालला आहे. 'आदिपुरुष' मधील रावणाचा लूक पाहता नेटकऱ्यांपासून चित्रपटसृष्टीतील मं

जिल्हा बँकेकडून शेतकर्‍यांची अडवणूक
दुर्देवी ! चिमुकल्याला वाचवताना आईचा गेला जीव.
लोकन्याय यात्रेच्या यशस्वीतेसाठी जनजागृती अभियान

ओम राऊत(Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकत चालला आहे. ‘आदिपुरुष’ मधील रावणाचा लूक पाहता नेटकऱ्यांपासून चित्रपटसृष्टीतील मंडळींकडून निषेध व्यक्त होत असतानाच, राजकीय पातळीवरूनही या चित्रपटाविरुद्धचा सूर तीव्र झाला आहे. मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना पत्र लिहून चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची मागणी केली असतानाच, आता मुंबईतील भाजप आमदार राम कदम यांनी हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित करू देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

COMMENTS