Homeताज्या बातम्यामनोरंजन

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात अखेर लग्नबंधनात अडकली.

मुंबई प्रतिनिधी - अभिनेत्री वनिता खरात विवाहबंधनात अडकली आहे. नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेशी लग्नगाठ बां

अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष !
भारतात ओमिक्रोन चा प्रसार ;सापडला तिसरा रुग्ण | LOKNews24
सीमावादाचा प्रश्‍न केव्हा सुटणार ?

मुंबई प्रतिनिधी – अभिनेत्री वनिता खरात विवाहबंधनात अडकली आहे. नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेशी लग्नगाठ बांधली. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत वनिता व सुमितचा लग्नसोहळा पार पडला. वनिताने लग्नासाठी पांढऱ्या रंगाची साडी नऊवारी साडी नेसून मराठमोळा लूक केला होता. गुलाबी रंगांचा डिझायनर ब्लाऊज व पैठणी शेल्यात नववधू वनिता नटली होती. पारंपरिक दागिन्यांमध्ये वनिताचं सौंदर्य खुलून आलं होतं. सुमितने शेरवानी परिधान करत शाही लूक केला होता. फेटा बांधल्यामुळे सुमित राजबिंडा दिसत होता. वनिता व सुमितच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे.

COMMENTS