झी वाहिनीवरील ‘तु तेव्हा तशी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता स्वानंद केतकरचा साखरपुडा झाला आहे. स्वानंदने अक्षता अपटे हिच्याशी ४ जानेवारीला

झी वाहिनीवरील ‘तु तेव्हा तशी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता स्वानंद केतकरचा साखरपुडा झाला आहे. स्वानंदने अक्षता अपटे हिच्याशी ४ जानेवारीला साखरपुडा केला. सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत स्वानंदने ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. त्याच्या फोटोवर कमेंट करत चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. स्वानंद व अक्षता गेल्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. एकमेकांबरोबर फोटो ते अनेकदा शेअर करायचे. अक्षता ही एक अभिनेत्री व कवयित्री आहे. स्वानंद व अक्षयाने त्यांच्या नवीन इनींगला सुरुवात केली आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
COMMENTS