शेतीत काम करतानाचा अभिनेते प्रवीण तरडेंचा Video व्हायरल.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

शेतीत काम करतानाचा अभिनेते प्रवीण तरडेंचा Video व्हायरल.

शेती विकायची नसते राखायची असते' हा आपल्या सिनेमांमधून मारलेला डायलॉग तरडे प्रत्येक्षात जगत असल्याचं दिसत आहे.

 अभिनेता प्रवीण तरडे(Pravin Tarde) यांनी सध्या सोशल मीडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. प्रवीण तरडे यांनी त्यांच्या शेतात काम करतानाचा एक व्हिडीओ फेस

ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात
ओबीसी आरक्षण जाण्याला केंद्र व राज्य सरकार जबाबदार ; नगरच्या चक्का जाम आंदोलनात आरोप
संभाजी भिडेच्या तोंडाला काळे फासणार्यांना एक लाखाचे बक्षीस- राजेसाहेब देशमुख

 अभिनेता प्रवीण तरडे(Pravin Tarde) यांनी सध्या सोशल मीडीयावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. प्रवीण तरडे यांनी त्यांच्या शेतात काम करतानाचा एक व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे आपल्या चित्रपटांमधून ज्या प्रकारे ते प्रेक्षकांचं मन जिंकून घेतात त्याचं प्रकारे त्यांनी या व्हिडीओमधून सर्वांची मन जिंकून घेतली आहेत. शेती विकायची नसते राखायची असते’ हा आपल्या सिनेमांमधून मारलेला डायलॉग तरडे प्रत्येक्षात जगत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS