नाशिक प्रतिनिधी - येवला शहरामध्ये सर्रास नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने या मांज्यामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या असून त्यात क

नाशिक प्रतिनिधी – येवला शहरामध्ये सर्रास नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने या मांज्यामुळे अनेक जण जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्या असून त्यात काल रविवार रोजी एकाच दिवसात एका तरुणाचा गळा चिरला गेला तर दोन चिमुकल्या मुली मांज्यामुळे जखमी झाल्या होत्या. आता शहर पोलिस धडक कारवाई सुरुवात केली असून पतंग व मांजा विक्रेत्यांना नोटीसा दिल्या असून जर कोणी नायलॉन मांजा विक्री करताना सापडल्यास त्यावर तडीपारची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन खडांगळे यांनी दिले आहे.
COMMENTS