पुणे - पोलिसांना पुण्यात अवैध पद्धतीने वास्तव्य करणार्या बांगलादेशींवर पुन्हा एकदा कारवाई केली आहे. 6 महिलांसह एका अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ता

पुणे – पोलिसांना पुण्यात अवैध पद्धतीने वास्तव्य करणार्या बांगलादेशींवर पुन्हा एकदा कारवाई केली आहे. 6 महिलांसह एका अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सामजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली आहे. बुधवार पेठेत वेश्याव्यवसाय करण्यासाठी या महिला तेथे राहत होत्या. गेल्या अनेक महिन्यांपासून हे सगळे बांगलादेशी नागरिक अवैधरित्या पुण्यात राहत होते. महिन्याभरात पुणे पोलिसांची दुसरी मोठी कारवाई आहे.
COMMENTS