Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘द केरळ स्टोरी’च्या टीमचा अपघात

मुंबई : अलीकडेच प्रदर्शित झालेला द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीपासूनच चर्चेत होता. देशभरात या चित्रपटावरून बरेच वाद निर्माण झालेले अस

आ.क्षीरसागरांच्या एकनिष्ठेला पक्षाकडून दाद !
माजी नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
Sangamner :अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर नराधमाने केला अत्याचार

मुंबई : अलीकडेच प्रदर्शित झालेला द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधीपासूनच चर्चेत होता. देशभरात या चित्रपटावरून बरेच वाद निर्माण झालेले असताना देखील या चित्रपटाने भरगोस कमाई केली. या चित्रपटामुळे मुख्य अभिनेत्री अदा शर्मा देखील प्रकाशझोतात आली. परंतु अलीकडेच तिचा अपघात झाला आहे. यामुळे नेटकरी चिंतेत पडले आहेत. ‘द केरळ स्टोरी’या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दरम्यान अलीकडेच या चित्रपटाच्या टीमचा एक अपघात झाला आहे.

COMMENTS