एसी लोकल प्रवाशांनी आडवली; पोलीस आणि प्रवाशांमध्ये धक्काबुक्की.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसी लोकल प्रवाशांनी आडवली; पोलीस आणि प्रवाशांमध्ये धक्काबुक्की.

या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी 5 आणि स्थानिक कळवा पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले आहे.

कल्याण प्रतिनिधी- कळवा रेल्वे स्थानकात(Kalwa railway station) सकाळी सव्वा 8 च्या  सुमारास कारशेड मधून येणारी एसी लोकल प्रवाशांनी आडवली. यावेळी पोलीस

शेतकरी बापाला न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांचे २७ सप्टेंबरला आंदोलन
संगमनेरमध्ये मुस्लीमबांधव उतरले रस्त्यावर | LOKNews24
आम्ही गणेश’च्या सभासदांना चांगला भाव देऊ

कल्याण प्रतिनिधी- कळवा रेल्वे स्थानकात(Kalwa railway station) सकाळी सव्वा 8 च्या  सुमारास कारशेड मधून येणारी एसी लोकल प्रवाशांनी आडवली. यावेळी पोलीस आणि प्रवाशांमध्ये धक्काबुक्की देखील झाली. दरम्यान स्थानिक कळवा पोलीस आणि रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल होऊन प्रवाश्यांना पांगवले आहे. कळवा येथून लोकल हवी एसी ट्रेन नको अशी मागणी करत प्रवाशांनी हि एसी ट्रेन आडवली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी 5 आणि स्थानिक कळवा पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले आहे.

COMMENTS