Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जन्मदात्याकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मुंबई ः मुंबईच्या गोवंडीमधून एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिचे वडीलच गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आल

महाविकास आघाडी आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू !
कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे सावट कायम; केरळात पाच दिवसात दीड लाख कोरोना रुग्ण
अनिल देशमुखाभोवती ‘ईडी’चा फास घट्ट; जावई आणि वकीलासह ‘सीबीआय’चा अधिकारी अटकेत

मुंबई ः मुंबईच्या गोवंडीमधून एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिचे वडीलच गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी या नराधम पित्याला अटक करत गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आपल्या अल्पवयीन मुलीवर तिच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केल्याचे मुलीच्या आईच्या लक्षात आले. तिने मुलीला विचारले तेव्हा हे सगळे गेल्या दोन वर्षांपासून सुरू असल्याचे तिने सांगितले. यानंतर मुलीच्या आईने गुन्हा नोंदवला आहे.

COMMENTS