Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिषेक दुधाळचे अबॅकस परिक्षेत यश

बीड प्रतिनिधी - येथील चंपावती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी अभिषेक दत्तात्रय दुधाळ याने विभागीय अबॅकस परिक्षेत घवघवीत यश मिळविल

दिव्यांगांच्या राज्य नाट्य स्पर्धेत “रिले” नाटक प्रथम 
दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस पोहोचविण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
नेपाळमध्ये विमान कोसळून 18 जणांचा मृत्यू

बीड प्रतिनिधी – येथील चंपावती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी अभिषेक दत्तात्रय दुधाळ याने विभागीय अबॅकस परिक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. बीड येथील जाधव प्रोव्हाक्टिव्ह अबॅकस अ‍ॅण्ड कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी अभिषेक दुधाळ याने जालना येथे झालेल्या विभागीय अबॅकस स्पर्धेत इयत्ता 8 वी मधुन चौथा क्रमांक पटकावला अबॅकस परिक्षेमध्ये यश मिळणविणारे विद्यार्थी हे गणित विषयात हुशार असतात. अभिषेक दुधाळने मिळविलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतकु होत आहे.

COMMENTS