अब्दुल सत्तारांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर नीट संस्कार केले नाहीत  

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अब्दुल सत्तारांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर नीट संस्कार केले नाहीत  

सुप्रिया सुळे यांच्याबाबत अब्दुल सत्तार यांनी अत्यंत हीण दर्जाचे वक्तव्य केले एखाद्या महिलेबद्दल असा शब्द वापरणं म्हणजे संस्कारहीनचे लक्षण आहे

जळगाव प्रतिनिधी  -  सुप्रिया सुळे यांच्याबाबत अब्दुल सत्तार यांनी अत्यंत हीण दर्जाचे वक्तव्य केलेल आहे, त्याचा मी निषेध करतो, एखाद्या महिलेबद्दल असा

अब्दुल सत्तार निजामाच्या प्रवृत्तीचे ; अंबादास दानवे
बोगस वियाणे विक्री करणार्‍यांवर कारवाई करा
कृषीमंत्री सत्तारांच्या विरोधात सीबीआय, ईडीकडे तक्रार

जळगाव प्रतिनिधी  –  सुप्रिया सुळे यांच्याबाबत अब्दुल सत्तार यांनी अत्यंत हीण दर्जाचे वक्तव्य केलेल आहे, त्याचा मी निषेध करतो, एखाद्या महिलेबद्दल असा शब्द वापरणं म्हणजे संस्कारहीनचे लक्षण आहे, अब्दुल सत्तार यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावरती नीट संस्कार केलेले दिसत नाहीत, म्हणून अब्दुल सत्तार असे वारंवार वक्तव्य करत आहेत, मला वाटतं एकनाथ शिंदे यांनी त्यांना काहीतरी शिकवण्याची गरज आहे, अब्दुल सत्तार यांनी तातडीने हा शब्द मागे घ्यावा आणि सुप्रिया सुळे यांची माफी मागावी अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

COMMENTS