Homeताज्या बातम्यामनोरंजन

“अर्धवट सोडलं शूटिंग, पैसेही परत केले नाही”

सनी देओलवर दिग्दर्शकाकडून गंभीर आरोप

 दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी पुन्हा एकदा अभिनेता सनी देओलवर टीका करत फसवणुकीचा आरोप केला आहे. 1996 मध्ये ‘अजय’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून हे दो

जिल्हा परिषदेत इंदिरा गांधी यांची जयंती साजरी 
शेतकर्‍यांचे आझाद मैदानावर आंदोलन; प्रसंगी समुद्रात जलसमाधी घेण्याचा इशारा
झाकीर नाईकच्या संघटनेवरील बंदी 5 वर्षांसाठी वाढवली

 दिग्दर्शक सुनील दर्शन यांनी पुन्हा एकदा अभिनेता सनी देओलवर टीका करत फसवणुकीचा आरोप केला आहे. 1996 मध्ये ‘अजय’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून हे दोघं कायदेशीर लढाई लढत आहेत. 25 वर्षांनंतरही सुनील दर्शन आणि सनी देओल यांच्यातील वाद मिटला नाही. सनी देओलला खूप जास्त अहंकार आहे, अशी टीका सुनील दर्शन यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केली. आणि आता पुन्हा एकदा हा वाद पेटला आहे.

COMMENTS