बेलापूर ः पुरातन परंपरा लाभलेल्या विठ्ठल मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचे हस्ते महाआरती संपन्न झाली. तसेच यानिमित्त उप
बेलापूर ः पुरातन परंपरा लाभलेल्या विठ्ठल मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचे हस्ते महाआरती संपन्न झाली. तसेच यानिमित्त उपस्थितांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. बेलापूर येथील विठ्ठल मंदिराला विशेष मान व स्थान आहे.ञिंबकेश्वर येथून पंढरपूरला वारीची परंपरा बेलापूरच्या विठ्ठल मंदिराचे कै.भानुदास महाराज हिरवे यांनी सुरु केली.त्यामुळे निवृत्तीनाथांची दिंडी बेलापूर येथे मुक्कामी असते.विठ्ठल मंदिर,निवृत्तीनाथ दिंडी याबाबत विठ्ठल मंदिराचे ह.भ. प. सोपानराव हिरवे महाराज यांनी उपस्थितांना माहिती दिली. याप्रसंगी बबनराव अनाप महाराज, कृष्णा महाराज शिरसाठ, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, उपसरपंच मुश्ताक शेख,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले, सुशिलाबाई पवार जालिंदर कुर्हे, पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्करराव खंडागळे, सचिव रणजित श्रीगोड, पत्रकार देविदास देसाई, नवनाथ कुताळ, दिलीप दायमा, दिपक क्षत्रिय, सुहास शेलार, शरद पुजारी यासह एकनाथ नागले, बाळासाहेब दाणी, प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे, रमेश काळे, प्रसाद खरात, बेलापूर सोसायटीचे चेअरमन शेषराव पवार, जनार्दन ओहोळ, गोरक्षनाथ कुर्हे, मधुकर अनाप, संजय गोरे, किशोर खरोटे, प्रदिप नवले, कामगार तलाठी प्रविण सूर्यवंशी, अक्षय जोशी, मिलिंद दुधाळ, ज्ञानेश्वर भांड, रावसाहेब अमोलिक, सचिन वाघ, प्रभात कुर्हे, बाबुराव पवार, प्रमोद पोपळघट, राधेश्याम आंबिलवादे, गणेश बंगाळ, ऋतुराज वाघ, मुकुंद चिंतामणी, दादासाहेब कुताळ, संजय खंडागळे, सुनिल शेजूळ, सतिश काळे, उपेंद्र कुलकर्णी, किरण बैरागी, गणपत कारले, बबन मेहेत्रे, करण गोसावी, महेश कुर्हे, विशाल आंबेकर, रफिक शेख, कुंदन कुताळ, सागर ढवळे, भाऊसाहेब तेलोरे, प्रशांत मुंडलिक, विजय कोठारी, सचिन कणसे, हेमंत मुथा, राजेश सूर्यवंशी, राजेंद्र काळे, उमेश भांड, बाळासाहेब शेलार, पोपट पवार, संजय शिंदे, विनायक जगताप, बापूसाहेब कुर्हे, बबन रावताळे, ओंकार रावताळे, दिलीप अमोलिक, सोमनाथ जावरे, मुस्ताक आतार, ज्ञानेश्वर जाधव, जनार्धन नागले, सोमनाथ शिरसाठ, सतिश कारले, माऊली शिरसाठ, शाम गायकवाड, बाबासाहेब प्रधान, दत्तात्रय वक्ते, योगेश अमोलिक, अनिकेत लगे, रोहित भिंगारदिवे, रवी बागडे, बबलू भिंगारदिवे आदींसह नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS