Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बदलापुरात तरुणावर तलवारीने वार

ठाणे ः बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या शहरांत गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. बदलापुरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर जीवघेण

मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची पुन्हा दिल्लीवारी !
शिवचरित्राचा अभ्यास व अनुकरण करणे गरजेचे ः जळकेकर महाराज
नागपूरमध्ये महिला चोरांचा सुळसुळाट (Video)

ठाणे ः बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या शहरांत गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. बदलापुरात जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  घटनेबाबत अधिक माहिती अशी की, रोहन पाठक (वय 22-वर्षे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. बदलापूर पश्‍चिमेकडील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बदलापूर पश्‍चिम पोलीस ठाण्यात कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS