दुसऱ्या पुरुषांशी अनैतिक संबंध ठेवल्याने प्रियकराने तरुणीचा चिरला गळा.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुसऱ्या पुरुषांशी अनैतिक संबंध ठेवल्याने प्रियकराने तरुणीचा चिरला गळा.

दुसऱ्या पुरुषांशी अनैतिक संबंध ठेवल्याने हत्या.

मुंबई प्रतिनिधी-  प्रेयसीच्या दुसऱ्या पुरुषांशी अनैतिक संबंध ठेवल्याने संतापलेल्या प्रियकराने तरुणीची गळा चिरून हत्या केल्याची घटना मालाड(Malad) मध्

लोखंडी टॉमी डोक्यात मारून चेंदामेंदा करत वेटरची निर्घृण हत्या
चाकूने वार करून तरुणाचा केला खून
कैद्यांमध्ये राडा बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या

मुंबई प्रतिनिधी-  प्रेयसीच्या दुसऱ्या पुरुषांशी अनैतिक संबंध ठेवल्याने संतापलेल्या प्रियकराने तरुणीची गळा चिरून हत्या केल्याची घटना मालाड(Malad) मध्ये घडली. मनिषा पृथ्वीपाल जयस्वार(Manisha Prithvipal Jaiswar) (27) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मयत तरुणीच्या मावसभावाच्या फिर्यादीवरुन कुरार पोलीस ठाण्यात(Kurar Police Station) हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास करत 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अखिलेश कुमार प्यारेलाल गौतम(Akhilesh Kumar Pyarelal Gautam) (24) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 

COMMENTS