Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू.

शेतात सोयाबीन पिकाला पाणी भरण्यासाठी गेला असता लागला शॉक

जालना प्रतिनिधी- शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा स्टार्टर चा शॉक लागून दुर्दवी मृत्यू झाल्याची घटना पळसखेडा पिंपळे गावात घडली. रामेश्वर पिं

‘बिग बॉस 16’ विजेता एमसी स्टॅनचा लाइव्ह शो बंद पाडला
एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, युवक गंभीर जखमी | LOKNews24
क्षेपणास्त्र ‘अग्नी पी’ची यशस्वी चाचणी

जालना प्रतिनिधी– शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा स्टार्टर चा शॉक लागून दुर्दवी मृत्यू झाल्याची घटना पळसखेडा पिंपळे गावात घडली. रामेश्वर पिंपळे अस या तरुण शेतकऱ्याचं नाव असून सायंकाळी गावातील पोळा साजरा करून हा तरुण शेतात सोयाबीन पिकाला पाणी भरण्यासाठी गेला असता शॉक लागवून तो विहिरीत पडला घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आणि राजूर पोलीस चौकीत असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत्यूदेह बाहेर काढला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.

COMMENTS