शुल्लक कारणावरून युवकावर वस्तऱ्याने वार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शुल्लक कारणावरून युवकावर वस्तऱ्याने वार

मानेवर पडले तब्बल 17 टाके

बुलढाणा प्रतिनिधी- बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात शुल्लक कारणावरून एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. त्यामध्ये या युवकाच्या मानेवर धारदार

अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनीची संजीवनीला पसंती
अमृतवाहिनीच्या डॉ लोंढे ,डॉ. चव्हाण व डॉ. गुरव यांची पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड
पदाधिकारी व अधिकारी दालनात सीसीटीव्ही बसवा

बुलढाणा प्रतिनिधी– बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात शुल्लक कारणावरून एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. त्यामध्ये या युवकाच्या मानेवर धारदार वस्तऱ्याने वार करण्यात आला. या हल्ल्यामध्ये या युवकाच्या मानेवर तब्बल 17 टाके पडलेत. तर कानालाही मोठी इजा झाली आहे. या घटनेला तीन दिवस उलटून गेले, मात्र अद्याप पोलिसांनी या घटनेतील आरोपींना सुद्धा अटक केलेली नाही. त्यामुळे संबंधित युवक आणि त्याच्या नातेवाईकांकडून पोलिसांवर रोष व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS