पुण्यातील तरुण मुंबई गोवा हायवेवर अपघातात ठार!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील तरुण मुंबई गोवा हायवेवर अपघातात ठार!

अभिषेक संजय देसाई असे या तरुणाचे नाव आहे

मुंबई प्रतिनिधी - मुंबई गोवा महामार्गावर कणकवली जवळ एका रॉयल इनफिल्ड बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात तरुणाचा मृत्यू झालाय. हा अपघात इतका जबर होत

विक्रोळीतील अपघातात दोघांचा मृत्यू
बुलडाण्यातील अपघातात एकाचा मृत्यू
भरधाव दुचाकीस्वाराने तरुणाला दिली धडक

मुंबई प्रतिनिधी – मुंबई गोवा महामार्गावर कणकवली जवळ एका रॉयल इनफिल्ड बाईकचा भीषण अपघात झाला. या अपघातात तरुणाचा मृत्यू झालाय. हा अपघात इतका जबर होता की बाईकस्वार तरुणाचा जागीच जीव गेलाय. अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झालाय. कणकवली वागदे पेट्रोल पंपासमोर ही दुर्दैवी घटना घडली. बुलेटस्वार तरुणाचा ग्रूप हा मुंबई गोवा हायवेवरुन जात होता. अभिषेक संजय देसाई हा पुण्यातील हडपसर येथील 22 वर्षीय तरुणही या ग्रूपसोबत प्रवास करत होता. पण या प्रवासादरम्यान काळानं त्याच्यावर घाला घातला.

COMMENTS