बेकायदा गाळ्याविरोधात ग्रामस्थाचा पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेकायदा गाळ्याविरोधात ग्रामस्थाचा पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न

आंदोलक सचिन चव्हाण याला पोलिसांनी घेतले ताब्यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर घडली घटना

सोलापूर प्रतिनिधी - मोहोळ तालुक्यातील वाफळे येथे ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण करून गाळे बांधकाम सुरु असून याबाबत प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप करत ग्

घरच्यांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेमी युगुलांचे धक्कादायक कृत्य
शेतकरी दीपक आढावचा आत्महत्येचा प्रयत्न  
कॉलेजच्या दुसऱ्या माळ्यावरून विद्यार्थिनीने मारली उडी

सोलापूर प्रतिनिधी – मोहोळ तालुक्यातील वाफळे येथे ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण करून गाळे बांधकाम सुरु असून याबाबत प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप करत ग्रामस्थ सचिन अर्जुन चव्हाण(Sachin Arjun Chavan) यांनी मुख्य कार्यकारी आधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.  
मोहोळ तालुक्यातील वाफळे गावातील माणिक नारायण नलावडे यांनी ग्रामपंचायत जागेवर बेकायदा गाळे बांधले आहेत. हे गाळे ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सील केले असताना  बेकायदा सील उघडणाऱ्या नलावडे वर भा.द.वी कलम 353 प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी सचिन चव्हाण यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

COMMENTS