चक्क तमाशात पोलीस कर्मचाऱ्याचा नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चक्क तमाशात पोलीस कर्मचाऱ्याचा नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल

पोलीस कर्मचाऱ्यावर केली निलंबनाची कारवाई

जळगाव प्रतिनिधी- तमाशात चक्क पोलीस कर्मचाऱ्याचा नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जळगावातील हा धक्कादायक प्रकार घडला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे(Dr. Praveen Munde) यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

शेतकर्‍यांना केंद्र सरकार तेलबिया मोफत देणार
आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग : समृद्धी महामार्ग
कर रचना जैसे थे ; नोकरदारांना दिलासा नाहीच

COMMENTS