छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – राजनगावात चौकात दुचाकी स्वराचा बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या हायवाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. औद्योगिक नगरीतील एनआरबी चौकात आज सकाळी पहाटेचे वेळी ही घटना घडली. प्रसाद बारसे वय वर्ष 45 असे या व्यक्तीचे नाव आहे. याच चौकामध्ये काही दिवसांपूर्वीच दोन बहिण भावांचा दुचाकीचा अपघात होऊन मृत्यू झाला होता.

COMMENTS