Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुमजली दुकान कोसळलं, 4 जणांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली

अमरावती प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. प्रभाग चौकात एक दोन मजली दुकान कोसळले आहे. या दुर्घटनेमध्ये 3 ते 4 जण अडकल्याची भी

पाच लाखांची लाच घेताना लेखापरीक्षकाला अटक
मुंबईत बेस्ट बस वाहकावर जीवघेणा हल्ला
दिवाळीच्या औचित्याने घराघरात पोहोचण्यासाठी भावी नगरसेवकांचा खटाटोप

अमरावती प्रतिनिधी – अमरावती जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. प्रभाग चौकात एक दोन मजली दुकान कोसळले आहे. या दुर्घटनेमध्ये 3 ते 4 जण अडकल्याची भीती वर्तवली जात होती. घटनास्थळी स्थानिक लोक आणि अग्निशमन दलाचे मदतकार्य करत आहे. मदत कार्यादरम्यान आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमरावतीच्या प्रभात चौकातील राजदीप बॅगचे दुकान कोसळले. यातील ढिगाऱ्याखाली 4-5 जण दबले असण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र या ढिगाऱ्याखालुन 4 मृत्यूदेह काढण्यात आले आहे.

COMMENTS