आदिवासी तरुणाची गुप्तांगावर वार करून हत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आदिवासी तरुणाची गुप्तांगावर वार करून हत्या

याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी - अकुलखेडा  येथील ३० वर्षीय आदिवासी तरुणाची गुप्तांगावर वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत शहर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद

एनटीपीसीच्या वीज निर्मितीत 11.6 टक्क्यांनी वाढ
*प्राणवायु निर्मिती प्रकल्पाचे काम तातडीने पुर्ण करा: जिल्हाधिकारींचा आदेश | माझं गावं, माझी बातमी*
मुंबईचा जोशीमठ करू नका

जळगाव प्रतिनिधी – अकुलखेडा  येथील ३० वर्षीय आदिवासी तरुणाची गुप्तांगावर वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत शहर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश वेरसिंग सस्ते (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चोपडा – अकुलखेडा रस्त्यावर पाटाच्या चारीजवळ दिनेश सस्तेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी मृताचा भाऊ दिलीप वेरसिंग सस्ते यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण तपास करीत आहेत.

COMMENTS