वांद्रेत रिक्षावर झाड कोसळले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वांद्रेत रिक्षावर झाड कोसळले

रिक्षामध्ये कुणी नसल्याने मोठा अनर्थ टळला

मुंबई प्रतिनिधी - मुंबईच्या वांद्रे येथे नॅशनल कॉलेजसमोर रिक्षावर झाड पडले .आज सकाळी ही घटना घडली. या घटनेत एका रिक्षावरच भलंमोठं झाड पडले. या रिक्ष

आरक्षण मुळातले!
वर्ध्यात चणा खरेदीला सुरवात
न्युमोनिया नियंत्रणासाठी ‘साँस’ अभियानाचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी – मुंबईच्या वांद्रे येथे नॅशनल कॉलेजसमोर रिक्षावर झाड पडले .आज सकाळी ही घटना घडली. या घटनेत एका रिक्षावरच भलंमोठं झाड पडले. या रिक्षाचा चक्काचूर झाला.यात रिक्षाचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. मात्र थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. रिक्षामध्ये कुणीही नव्हतं, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, झाड पडल्याची माहिती मिळताक्षणी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य केले आहे. 

COMMENTS