एफटीआयच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन केली आत्महत्या.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एफटीआयच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन केली आत्महत्या.

कामाक्षी बोहरा असे या तरुणीचे नाव

पुणे प्रतिनिधी-  पुण्यातील भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेतमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

अभियांत्रिकीच्या विद्यार्थिंनीची आत्महत्या
हिंगोलीत शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

पुणे प्रतिनिधी–  पुण्यातील भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्थेतमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेली विद्यार्थिनी एफटीआयच्या हॉस्टेलमध्ये राहत होती, ती मुळची उत्तराखंडमधील नैनीताल येथील असून आत्महत्येचं कारण समजू शकले नाही. कामाक्षी बोहरा (वय २५) असे या तरुणीचे नाव आहे. पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत. पुणे पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास चालू केला आहे.

COMMENTS