महाविद्यालयाच्या आवारात तरुणांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविद्यालयाच्या आवारात तरुणांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा

संदीप फाऊंडेशन या कॉलेजच्या आवारात हा राडा झाला

नाशिक प्रतिनिधी- नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाविद्यालयाच्या आवारात तरुणांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा झाला आहे. नाशिक येथील संदीप

मोहालीत इमारत कोसळून दोघांचा मृत्यू
कोल इंडियाचे सुदृढीकरण आवश्यक !
सरकारची दुहेरी कोंडी

नाशिक प्रतिनिधी– नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाविद्यालयाच्या आवारात तरुणांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा झाला आहे. नाशिक येथील संदीप फाऊंडेशन(Sandeep Foundation) या कॉलेजच्या आवारात हा राडा झाला. फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या 2 तरुणांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचं रुपांतर जबर हाणामारीत झालं. या हाणामारीत एका तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून नाशिकच्या खाजगी रुग्णालयात गेल्या चार दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती गंभीर आहे.

COMMENTS