आलियासाठी माधुरी दीक्षितने पाठवलं खास गिफ्ट

Homeताज्या बातम्यामनोरंजन

आलियासाठी माधुरी दीक्षितने पाठवलं खास गिफ्ट

माधुरी दीक्षितने नीतू कपूर यांच्याजवळ आईबाबा बनणाऱ्या आलिया आणि रणबीरला श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती भेट म्हणून दिली आहे.  

बिपाशा बसूनंतर नुकतंच आलिया भट्टचंदेखील डोहाळजेवण पार पडलं. सध्या हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यामध्ये भट्ट आणि कपूर फॅमिलीसोबत आलि

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट या OTT प्लेटफॉर्मवर रिलीज होणार
ब्रम्हास्त्र मधील शाहरुखचा फर्स्ट लूक आला समोर.
‘रामायण’ मधून आलियाचा पत्ता कट ?

बिपाशा बसूनंतर नुकतंच आलिया भट्टचंदेखील डोहाळजेवण पार पडलं. सध्या हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यामध्ये भट्ट आणि कपूर फॅमिलीसोबत आलियाच्या मैत्रिणी उपस्थित होत्या. दरम्यान आलियाला अनेक भेटवस्तूही मिळाल्या आहेत. आता अभिनेत्री माधुरी दीक्षितनेसुद्धा भेटवस्तू पाठवत या जोडप्यावर आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. नुकतंच ‘झलक दिखला जा’ प्रसिद्ध या टीव्ही शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये रणबीर कपूरची आई आणि आलियाची सासू नीतू कपूर यांनी पाहुण्या म्हणून हजेरी लावली होती. माधुरी दीक्षितने नीतू कपूर यांच्याजवळ आईबाबा बनणाऱ्या आलिया आणि रणबीरला श्रीकृष्णाची सुंदर मूर्ती भेट म्हणून दिली आहे.  

COMMENTS