Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईमधील नेरुळ येथे तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला

मुंबई प्रतिनिधी -- मुंबई मधील नेरुळमध्ये तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. नेरुळ सेक्टर 06 येथील तुलसी भवन, प्लॉट नंबर 313 या इमारतीची C विं

आरोपी फिरतात मंत्रालयात मस्त, पोलीस प्रशासन झाले खाऊन सुस्त
अहमदनगरमध्ये अज्ञात मृतदेह आढळल्याने खळबळ
शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या तरूणांचा अपघात | DAINIK LOKMNTHAN

मुंबई प्रतिनिधी — मुंबई मधील नेरुळमध्ये तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. नेरुळ सेक्टर 06 येथील तुलसी भवन, प्लॉट नंबर 313 या इमारतीची C विंगचा स्लॅब कोसळला. ही घटना बुधवारी रात्री आठ ते साडे वाजता दरम्यान घडली. यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला असून, सहा ते सात जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती अग्नीशन दलाच्या पथकाने दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवी मुंबईमधील नेरुळमध्ये तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. नेरुळ सेक्टर 06 येथील तुलसी भवन, प्लॉट नंबर 313 या इमारतीची C विंगचा स्लॅब कोसळला. इमारतीच्या तीन मजल्यांचे स्लॅब थेट तळमजल्यावर आल्याने अनेक लोक जखमी झाले.

COMMENTS