गांधीनगर ः गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील पिपलिया गावातील एका प्राथमिक शाळेच्या पहिल्या वर्गात शिकणार्या 6 वर्षीय मुलीचा मृतदेह तीन दिवसांपूर्वी श

गांधीनगर ः गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील पिपलिया गावातील एका प्राथमिक शाळेच्या पहिल्या वर्गात शिकणार्या 6 वर्षीय मुलीचा मृतदेह तीन दिवसांपूर्वी शाळेतूनच सापडला होता. आता शाळेच्या मुख्याध्यापकानेच मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करत तिची हत्या केल्याचे या प्रकरणात उघड झाले आहे. हत्येनंतर मुलीचा मृतदेह शाळेच्या खोलीच्या मागेच फेकून दिला होता. पिपलिया गावातील तोयनी प्राथमिक शाळेत ही मुलगी पहिलीच्या वर्गात शिकत होती.
COMMENTS