Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या स्कूल बसला आग

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरातील सिडको महानगरात एका खाजगी स्कूल बसला अचानक आग लागली. बस थांबल्यावर विद्यार्थ्

उदय सामंतांनी चंद्रकांत खैरेंना गुवाहाटी जाण्यासाठी ऑफर दिली 
‘जिल्हाधिकारी तहसिलचे दारी’; नागरिकांचा प्रतिसाद; येण्या-जाण्याचा वाचला त्रास
ज्येष्ठ विधीज्ञ कॉ. धैर्यशील पाटील यांचे सातारा येथे निधन

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज औद्योगिक परिसरातील सिडको महानगरात एका खाजगी स्कूल बसला अचानक आग लागली. बस थांबल्यावर विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी आलेल्या पालकांनी सजगता दाखवत आग शमविल्याने मोठी दुर्घटना टळली. पालकांनी चालकाला याची माहिती दिल्याने बसमधील 30 विद्यार्थ्यांना तातडीने खाली उतरवण्यात आले. आग लागल्याचे लक्षात येताच घटनास्थळी गोंधळ उडाला. सुदैवाने सर्वच्या सर्व विद्यार्थी सुखरुप आहे. अंगाचा थरकाप उडवणार्‍या या घटनेचा व्हायरल व्हिडीओ देखील समोर आला आहे.

COMMENTS