यवतमाळ प्रतिनिधी - यवतमाळ(Yavatmal) जिल्ह्यातील अवधुतवाडी पाेलिस ठाणे हद्दीत एका पाेलिस कर्मचा-यास चक्क पाेलिस मुख्यालयातच मारल्याचा प्रकार घडला आह
यवतमाळ प्रतिनिधी – यवतमाळ(Yavatmal) जिल्ह्यातील अवधुतवाडी पाेलिस ठाणे हद्दीत एका पाेलिस कर्मचा-यास चक्क पाेलिस मुख्यालयातच मारल्याचा प्रकार घडला आहे. या मारहाणीत पाेलिस कर्मचा-याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. जुन्या वादाच्या कारणातून मारेकऱ्याने चक्क पोलिस मुख्यालयात जाऊन पोलिस कर्मचाऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री दरम्यान घडली आहे. निशांत खडसे, असे मृत पोलिस कर्मचार्याचे नाव आहे.

COMMENTS