Homeताज्या बातम्यादेश

मिझोरममध्य 14 प्रवासी असलेले विमान कोसळले

नवी दिल्ली ः मिझोरममध्ये बर्मी सैन्याचे विमान कोसळले. या विमानात पायलटसह 14 प्रवासी होते. लेंगपुई विमानतळ परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. घटनेत ज

रवींद्र वायकर डरपोक ः संजय राऊतांची टीका
कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू
गुदमरुन तब्बल 46 प्रवाशांचा मृत्यू की मोठा घातपात? | LokNews24

नवी दिल्ली ः मिझोरममध्ये बर्मी सैन्याचे विमान कोसळले. या विमानात पायलटसह 14 प्रवासी होते. लेंगपुई विमानतळ परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. घटनेत जखमी व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान लहान आकाराचे आहे. यामध्ये एकूण 14 प्रवासी प्रवास करत होते. यातील 8 जण जखमी आहेत. तर 6 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS