Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात बिबट्याने केली पाळीव कुत्र्याची शिकार

पुणे ः पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कजवळील नेरे गावात बिबटयाने घराबाहेर बांधलेल्या पाळीव कुत्र्याची शिकार केली आहे. त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

जपानमध्ये 7.4 रिश्टर स्केलचा भूकंप
साकीनाका हत्या प्रकरणातील आरोपींना सहा तासांत अटक
पहाटेचा शपथविधी सरकार बदलण्यासाठी  

पुणे ः पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कजवळील नेरे गावात बिबटयाने घराबाहेर बांधलेल्या पाळीव कुत्र्याची शिकार केली आहे. त्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक कुत्रा घराबाहेर झोपला होता. तेवढ्यात बिबट्या आला. त्याच्याकडे कोणी पाहत आहे का हे पाहण्यासाठी त्याने घरभर नजर फिरवली. मग हळूच कुत्र्याजवळ येऊन त्याच्यावर हल्ला करत त्यांना ओढत नेले. दरम्यान, कुत्र्यानेही स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्याने त्याला गंभीर जखमी केले. 

COMMENTS