Homeताज्या बातम्यादेश

फ्लाइटमध्ये प्रवासी अडकला टॉयलेटमध्ये

बेंगळुरू ः स्पाईसजेटच्या मुंबईहून बंगळुरूला जाणार्‍या फ्लाइटमधील एक प्रवासी संपूर्ण प्रवासात टॉयलेटमध्ये अडकला होता. टॉयलेटच्या दाराचे कुलूप तोडल

पेठ बीड भागाचा पाण्याचा दुष्काळ संपणार !
संगमनेरमध्ये गोवंश कत्तलखान्यावर छापा
मोहालीत इमारत कोसळून दोघांचा मृत्यू

बेंगळुरू ः स्पाईसजेटच्या मुंबईहून बंगळुरूला जाणार्‍या फ्लाइटमधील एक प्रवासी संपूर्ण प्रवासात टॉयलेटमध्ये अडकला होता. टॉयलेटच्या दाराचे कुलूप तोडले. सुमारे 100 मिनिटे टॉयलेटमध्ये अडकल्याने प्रवासी उतरल्यानंतर धक्क्यात होता. टॉयलेटचा दरवाजा खराब झाल्याने प्रवासी आत अडकला. प्रवासी घाबरले आणि आवाज करू लागले, त्यामुळे क्रू मेंबर्सना समजले की टॉयलेटमध्ये कोणीतरी बंद आहे. त्यांनी दार उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो फसला. त्यानंतर दोन तासांच्या प्रयत्नानंतर हा प्रवासी बाहेर आला.

COMMENTS