एक महिन्याचे बाळाला आईने सोडले ब्लड बँकच्या जवळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एक महिन्याचे बाळाला आईने सोडले ब्लड बँकच्या जवळ

अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

 बुलढाणा प्रतिनिधी - जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील सिस्टर राऊंड घेत असताना ब्लड बँकच्या जवळ अंदाजे एक महिन्याचे स्त्री जातीचे बाळ उघड्यावर टा

राज्य सरकार भ्रष्टाचार करत आहे…देवेंद्र फडणवीसांचा टोला (Video)
अमरावतीमध्ये धडकला जन एल्गार मोर्चा
गॅस दरवाढीचे परिणाम; गावोगावी पुन्हा पेटल्या चुली

 बुलढाणा प्रतिनिधी – जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथील सिस्टर राऊंड घेत असताना ब्लड बँकच्या जवळ अंदाजे एक महिन्याचे स्त्री जातीचे बाळ उघड्यावर टाकून दिल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात  बाळाला सोडून जाणाऱ्या अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकार रुग्णालयातील CCTV मध्ये कैद झाला होता. या बाळाला शहरातील लव्ह ट्रस्ट आश्रम मध्ये ठेवण्यात आले आहे. आरोपी महिलेचा पोलीस शोध घेत असून ती अद्याप मिळून आलेली नाही. दरम्यान CCTV  फुटेज मध्ये दिसत असलेली महिला मिळून आल्यास बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला संपर्क साधावे असे आवाहन तपास अधिकारी सम्राट ब्राम्हणे यांनी केले आहे.

COMMENTS