Homeताज्या बातम्यादेश

 मेघालयात आढळली बेडकाची नवी प्रजाती

शिलाँग ः मेघालयातील दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यात खोल गुहेत बेडकाची नवीन प्रजाती शोधण्यात भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षणाच्या (झेडएसआय) संशोधकांना

विकासकामांचे फुगे उडवणार्‍या आमदारांना घरी बसवा : निशिकांत भोसले-पाटील
धारावीत 18 मार्चपासून सर्वेक्षणाला सुरुवात
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात  वादळ वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान 

शिलाँग ः मेघालयातील दक्षिण गारो हिल्स जिल्ह्यात खोल गुहेत बेडकाची नवीन प्रजाती शोधण्यात भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षणाच्या (झेडएसआय) संशोधकांना यश आले आहे. हे संशोधन इराणमधील लोरेस्तान विद्यापीठाकडून प्रकाशित होणार्‍या ‘निमल डायव्हर्सिटी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकातही प्रसिद्ध झाले आहे. देशात गुहेत बेडकाची प्रजाती शोधण्याची ही दुसरीच वेळ आहे. यापूर्वी, 2014 मध्ये तमिळनाडूत बेडकाची ‘मायक्रोक्सलस स्पेलुन्का’ ही प्रजाती शोधण्यात यश आले होते.

COMMENTS